Kalpana Tembhurnikar
Others
आयुष्य जगताना आपल्याला
जीवनात कधी ना कधी
एक दुसर्यांची मदत लागते,
मदत करणाऱ्याला लोक
लगेच विसरतात,पण मदत केली नाही
त्याला आयुष्यभर लक्षात ठेवतात...
धम्म सकाळ क्र...
धम्म सकाळ.क्र...