Kalpana Tembhurnikar
Others
माणसाजवळ पैसा असला की,
त्याला वाटतं की,
मी सगळं काही विकत घेऊ
शकतो , परंतु मात्र कुणाचं मन आणि भावना ,
तसेच शांती ,
समाधान हे सर्व तो विकत घेऊ शकत नाही
म्हणून आयुष्यात पैसाच सर्वकाही नाही
धम्म सकाळ क्र...
धम्म सकाळ.क्र...