धम्म सकाळ क्र. २४९
धम्म सकाळ क्र. २४९
1 min
87
पहिल्यांदा खोटं बोलणं सोपं असतं
परंतु नंतर ते अडचणीत टाकू शकतं
आणि खरं बोलताना पहिल्यांदा कठीण वाटतं, परंतु नंतर त्याला काहीच अडचण होत नाही .कारण खरं बोलायला विचार करून बोलावं लागत नाही.
