धम्म सकाळ क्र २५४
धम्म सकाळ क्र २५४
1 min
212
या जगात जर सर्वात कठीण गोष्ट
कोणती असेल तर ती म्हणजे माणसाने माणसं ओळखायला
शिकणे.ती गोष्ट सर्वानाच जमेल अशी नाही आहे .कारण काही लोक साधेभोळे असतात.आणि ते स्वभावाने चांगले असूनही नाहक फसल्या जातात. कधी कधी
डोळ्यांनी पाहिलेले ही खोटे असते .त्याची सत्यता ही तपासून बघावी.....
