STORYMIRROR

Anil Dabhade

Inspirational

3.4  

Anil Dabhade

Inspirational

डोळे... ( चारोळी. )

डोळे... ( चारोळी. )

1 min
6.6K


डोळे...


शब्द होतात अबोल

पण डोळे बोलके !

संवाद साधण्या

माध्यम हे नेमके...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational