STORYMIRROR

Archana Murugkar

Abstract

3  

Archana Murugkar

Abstract

चमकती किनार

चमकती किनार

1 min
219

प्रत्येक निराश कृष्ण ढगाला,

आहे चंदेरी चमकती किनार.

जेव्हा दूर सारशील मळभ मनाचे,

मानवा होतील संकटे सहज पार.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract