Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sudam Agale

Tragedy

4.5  

Sudam Agale

Tragedy

चेकमेट

चेकमेट

1 min
513

मी अडत पडत नाही .... प्रेम असं थेट केलं,

तीच्या साध्या हसण्याला, अवघं आयुष्य भेट केलं । 

लोग म्हणती... "प्रेम वसतं स्वप्न नयनी",

मी डोळ्यांच्या अंगणात स्वप्नाचं बेट केलं । 

मी आहे 'ओपन बुक' पण ते तीला कधी वाचता नाही आलं 

मीच बोललो तेव्हा म्हणाली " तु प्रपोज जरा लेट केलं" । 

तीचा प्यादा जगावा.. म्हणून मी माझा वजीर कुर्बाण केला,

शेवटी त्याच प्याद्याने वजीर होऊन मला आज 'चेकमेट' केलं । 

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy