Deorao Chide
Fantasy
आटल्या डोळ्यांच्या कडा
पडल्या कोरड्या सताळ
वाट पाहतो मी केव्हा
भरुन येईल आभाळ..
आठवण
कोरोनाचा कहर
मन माझे
दिवाळी
वारी पंढरीची
बरोबरी
फुलपाखरु
अभागी नार
हरवलेली नाती
अस्तित्व
मनाचा वेध घेणारी सुंदर कविता मनाचा वेध घेणारी सुंदर कविता
तुला बघितले हे डोळे भरूनी, ना आस कसली आता या जीवनी तुला बघितले हे डोळे भरूनी, ना आस कसली आता या जीवनी
प्रतिभेतूनी कवीच्या, उमटे जीवनगाणे! प्रतिभेतूनी कवीच्या, उमटे जीवनगाणे!
जर जमतील सारे मानव होऊनी एकसाथ होईल निर्मळ सृष्टी जर घ्याल मनावर आज जर जमतील सारे मानव होऊनी एकसाथ होईल निर्मळ सृष्टी जर घ्याल मनावर आज
गुंततो जीव सखे रेशमी मोकळ्या केसात । मखमली स्पर्श सुगंधी भिडे हा काळजात ।। थरथर ही मम हृदयात ठेव तु... गुंततो जीव सखे रेशमी मोकळ्या केसात । मखमली स्पर्श सुगंधी भिडे हा काळजात ।। थरथर...
फिरवते मी जादूची काडी, लावते माझी सर्वांस गोडी. दुःखांना मागे सहज सोडी, हलकेच विहरते ही होडी. फिरवते मी जादूची काडी, लावते माझी सर्वांस गोडी. दुःखांना मागे सहज सोडी, हलकेच...
रात्रीच्या कुशीत शिरण्याआधी जेव्हा तू मला तुझ्या पंखाखाली अलगद ओढून घेतेस, तेव्हा रात्रीच्या कुशीत शिरण्याआधी जेव्हा तू मला तुझ्या पंखाखाली अलगद ओढून घेतेस...
स्त्रीचे मन, प्रेमभावना, आसुसलेले मन, नजरा गिधाडांच्या, रक्षण स्त्रीचे मन, प्रेमभावना, आसुसलेले मन, नजरा गिधाडांच्या, रक्षण
ऊन पडलं, पावसाचा जन्म, ऊन पडलं, पावसाचा जन्म,
एका स्वप्नांचे रूप एका स्वप्नांचे रूप
बाळाच्या स्पर्शाचे आईला होणारे सुख बाळाच्या स्पर्शाचे आईला होणारे सुख
निरनिराळ्या ऋतूंप्रमाणे पावसाच्या बदलत्या रूपाचे सुंदर चित्रण निरनिराळ्या ऋतूंप्रमाणे पावसाच्या बदलत्या रूपाचे सुंदर चित्रण
बापाकडे पाहण्याचे विविध आयाम बापाकडे पाहण्याचे विविध आयाम
स्त्री आणि तिचा लढ्याचा पाठींबा स्त्री आणि तिचा लढ्याचा पाठींबा
एका पावसच्या आल्हाददायी किमया एका पावसच्या आल्हाददायी किमया
वेदना शब्दात मुखर करण्याचा प्रयत्न वेदना शब्दात मुखर करण्याचा प्रयत्न
कवी कविता प्रेयसी कवीची पत्नी कवी कविता प्रेयसी कवीची पत्नी
अवेळी येणारा पाऊस आणि प्रेयसीची आठवण अवेळी येणारा पाऊस आणि प्रेयसीची आठवण
जनतेचे दुःख, सरकारी अनास्था, लोकशाहीची अवस्था जनतेचे दुःख, सरकारी अनास्था, लोकशाहीची अवस्था
देवाचे रूप विविध गोष्टीत शोधणे देवाचे रूप विविध गोष्टीत शोधणे