STORYMIRROR

Sunayana Borude

Fantasy

3  

Sunayana Borude

Fantasy

संगीत प्रेमाचे..

संगीत प्रेमाचे..

1 min
263

संगीत जुनंच आहे

सूर नव्याने जुळतायत…

इशारे नयनांचे काहीसे जुनेच

स्पंदन नवी तार छेडतायत...

प्रेमाचे हे गीत साजिरे

तुझ्यासवे लिहणार आहे

अबोल नाद सारे विसरुनी

प्रेम अंतरीचे सांगणार आहे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy