Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SHRAVAN MUSIC

Fantasy

3  

SHRAVAN MUSIC

Fantasy

सजणी

सजणी

1 min
207


तू नाजूक साजूक 

जशी मोराची मोरणी !

पाहताची तुला मी 

बसली माझ्या तू मणी !


 तुझ्या गालावरची खळी 

मला लावतेय वेढ !

तुझा एक एक शब्द 

माझ्या कानाला लागतो गोड !!


तु लाजते सुंदर 

जशी लाजाळूची वेली !

तुला पाहताची तू माझ्या 

काळजात बसली !


तुझ्या चेहर्‍यावरचा हसू 

देते सदैव मज प्रेरणा !

आपल्या प्रेमाची आठवण 

करूण देते ते पुन्हा पुन्हा !


तुझा कोमल गं स्पर्श 

भावतो मनाला गं खूप !

पाहताची तुला मी 

ठसलं काळजात रूप !


तु चपळ हरिणी 

माझी होशील ग कधी !

तुझ्य भोवती वाहते जणू 

सौंदर्याची नदी !


तुला बनवून गं राणी 

नेइन गं घरी !

बेंडबाजा वाजवून 

मंडप टाकीन गं दारी !


लोक जमतील सारे 

आपल्या लग्नासाठी घरी !

मंगलाष्टके होवून 

देतील आशीर्वाद सारी !


राजा राणी दोघं

करू संसारा सुरूवात !

आमच्या दोघांचा सहवास

देवा राहू दे सात जन्मात !!


Rate this content
Log in

More marathi poem from SHRAVAN MUSIC

Similar marathi poem from Fantasy