STORYMIRROR

shivansh Harihar

Fantasy Others

3  

shivansh Harihar

Fantasy Others

कदाचित तुलाही माहीत नसेल

कदाचित तुलाही माहीत नसेल

1 min
191

तुझं सौंदर्य पाहून आज 

आपोआप अक्षरांनी आज साद घातली.....

तुझ्या सुंदरतेच्या कळसाचं गमक 

कदाचित तुलाही माहीत नसेल.......


           निरागस डोळे अन् काळेभोर केस 

           घाव घालतात काळजावर थेट......

           तुझ्या स्मितहास्याचा परिणाम

           कदाचित तुलाही माहीत नसेल........

 

अनोळखी जरी असलीस तू तरी 

जवळीक वाटते मनापासून 

तुझ्या फोटोतली भावमुद्रा 

कदाचित तुलाही माहीत नसेल..........


          लिहावं किती तेवढं कमीच आहे

          अक्षरंही आता अबोल होऊन गेलेत 

        किती अवघड आहे तुझ्यावर कविता करणं

           कदाचित तुलाही माहीत नसेल.......              


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy