STORYMIRROR

SANJAY SALVI

Romance

4  

SANJAY SALVI

Romance

“बसू नको तू रुसून ग”

“बसू नको तू रुसून ग”

1 min
674

असी बसू नको तू रुसून राणी - बसू नको तू रुसून ग !!

जवळ तू ये अन माझ्याकडे बघ ना - हसून राणी हसून ग !!

तू जर रुसलीस कोपऱ्यात बसलीस,

हि फुलेही जातील सुकून ग - राणी सुकून ग,

जवळ तू ये अन माझ्याकडे बघ ना - हसून राणी हसून ग !!

तू जर हसलीस माझ्याशी बोललीस,

मग कल्याही येतील फुलून ग - राणी फुलून ग,

जवळ तू ये अन माझ्याकडे बघ ना - हसून राणी हसून ग !!

माझी राणी हसली - फुले हि फुलली,

राणी माझी बोलली - गोड गोड लाजली,

आता वसंतही आला भरून ग - राणी भरून ग,

जवळ तू ये अन माझ्याकडे बघ ना - हसून राणी हसून ग !!

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance