STORYMIRROR

Anil Dabhade

Tragedy Others

4  

Anil Dabhade

Tragedy Others

बळीराजा...( चारोळी.)

बळीराजा...( चारोळी.)

1 min
626


हाता तोंडाशी आलेला घास

निसर्ग राजा हिरावून घेतो !

अन् बळीराजाच्याच पदरी कां

दुःख , दारिद्र्य टाकून जातो...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy