STORYMIRROR

Tanisha Chaudhari

Tragedy Crime

4  

Tanisha Chaudhari

Tragedy Crime

भय

भय

1 min
254

वाट चुकली नि जाळ्यात सापडली ती

तिला फरफटत ओढून नेले

तिच्याच ओढणी ने तिचे हात बांधले 

तोंड तिचे बंद केले नि 

अंगावरच तिचे कपडे फाडले गेले..

संपूर्ण शरीरावर दरिद्र्यांनी बोचले 

अवयवांवर दारूच्या बाटल्या फोडून 

सिगारेटचे जाळे ओढले 

निराधार होऊन प्राण तिचा सुटला 

अश्रू नि चेहरे सोबत निघून गेले..

शिक्षा नाही नराधमांना मोकाट सोडले 

क्रूर पुरूषी वासनेसमोर शक्ती कमी पडली 

गुपचूप मुक्या निर्भया शेजारी जाऊन ती बसली..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy