STORYMIRROR

Subhash Katakdound

Inspirational

2  

Subhash Katakdound

Inspirational

भिंतींना कान नाहीत

भिंतींना कान नाहीत

3 mins
14.7K


मन मोकळं करण्यासाठी 

आता पूर्वीसारखं अंगण नाही 

नाही त्या गप्पा गोष्टी 

आणि भिंतींनाही कान नाहीत

पूर्वीसारखी कुठे आता ती अंगत

पंगत पत्त्यांचेते डावही आता नाही

रंगत हरवली आहे आता त्या मैत्रीची संगत 

पूर्वीसारखी ती मनं आतां ये जा करत नाहीत 

नाही त्या गप्पा गोष्टी आणि

भिंतींनाही कान नाहीत

नाही बोलावत आता कोणी 

साधं चहा प्यायला 

मागत नाही कोणी आता 

पेपर तो वाचायला 

वेळ नाही कोणाला 

शेजारी डोकावयाला 

बाजूला कोण राहतं 

शेजाऱ्यालाहीना ही माहित 

नाही त्या गप्पा गोष्टी 

आणि भिंतींनाही कान नाहीत

पूर्वीसारखा आवाज नाही 

दरवाजाच्या कड्यांना 

काचा आता फुटत नाहीत 

ओरडा नाही खोड्यांना 

मनाचे दरवाजे बंद आणि 

जाळ्या आहेत खिडक्यांना 

नुसत्या त्या पोकळ बोलाचाली 

मनं मात्र ती जुळत नाहीत 

नाही त्या गप्पा गोष्टी 

आणि भिंतींनाही कान नाही

गच्चीवर उभे राहून

पहातो उंच माड्यांना

डोळे झाले झाले आठवून


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational