भेट ही संपूच नये
भेट ही संपूच नये
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.7K
राहून राहून खूप दिवसांनी
असं वाटतं संपूच नये ही भेट
तुझ्याजवळ बसून
करावं मी प्रेम भरपेट