भाऊ माझा पाठीराखा
भाऊ माझा पाठीराखा
भाऊ माझा पाठीराखा, बांधते त्याला मी राखी,
पवित्र नाते हेे भाऊ-बहिणीचे नाते हेे जन्मांतरीचे।।
एका बहिणीला भावापेक्षा मोठं काय असणार,
तुझ्यासारखा भाऊ मिळणे हेेेच तिचे भाग्य राहणार।।
तुझे तेे बोलणे नेहमी मनाला भासत असते,
व तू मााझी काळजी घेतो ती नेेहमी हवीहवीशी वाटते।।
कधीही नाही विसरू शकत ते रोजचे भांडणे,
असंच चालत राहो हे आपल्या भाऊ-बहिणीचे गाणे।।
मी या जगात असो नसो, नेहमी तुझ्या चेहऱ्यावर हास्य असू दे।।
व देवाला प्रार्थना करते की, पुढच्या जन्मीही हाच भाऊ मला मिळू देे।।
।।।रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा।।।