बगळ्यांची माळ-चारोळी
बगळ्यांची माळ-चारोळी
जीवनप्रवासात तू सोडलीस वाटेवरी साथ
प्रीतीचे विरह स्वर उठले नभात
आजही जीव तुझ्या आठवणीत लेखनिशी जडतो
अन बगळ्यांची माळ खुलते अंबरात
जीवनप्रवासात तू सोडलीस वाटेवरी साथ
प्रीतीचे विरह स्वर उठले नभात
आजही जीव तुझ्या आठवणीत लेखनिशी जडतो
अन बगळ्यांची माळ खुलते अंबरात