बाकी सगळं...( चारोळी.)
बाकी सगळं...( चारोळी.)
बाकी सगळं...
सततच्या कर्ज अन् नापिकीने
बळीराजा त्रस्त झाला आहे !
फक्त तो आत्महत्या करतो
बाकी सगळं ठिक आहे...
@ अनिल दाभाडे.
लिटेररी कर्नल. स्टोरिमिरर.
रसायनी. रायगड.
दि.17एप्रिल2019.
