अशी वनराई...( चारोळी.)
अशी वनराई...( चारोळी.)
अगोदर होती ती वनराई
नंतर झाली तिची सफाई !
अशी त्यांची ती पुण्याई
अन् धनदांडग्यांनी केली कमाई...
अगोदर होती ती वनराई
नंतर झाली तिची सफाई !
अशी त्यांची ती पुण्याई
अन् धनदांडग्यांनी केली कमाई...