अक्षर
अक्षर
करेल मेहनत एवढी की
झिजून जातील पेपर
माझ्या तीव्र बुद्धी ने
चमकून उठते अक्षर
शाई ही जरी असेल काडी
लिहिता लिहिता होईल सोनेरी
चमकेल एवढी की सोन्याहून बत्तर
आणि तीच माझी मेहनत आणि अक्षर
करेल मेहनत एवढी की
झिजून जातील पेपर
माझ्या तीव्र बुद्धी ने
चमकून उठते अक्षर
शाई ही जरी असेल काडी
लिहिता लिहिता होईल सोनेरी
चमकेल एवढी की सोन्याहून बत्तर
आणि तीच माझी मेहनत आणि अक्षर