STORYMIRROR

Anushri Patil

Others

3  

Anushri Patil

Others

आनंद

आनंद

1 min
312

निडी निडी ही सुंदर नदी।

वाऱ्यासंग गाणे गाती।।

निसर्ग मंजुळ वाऱ्यामधूनी येतो एकच आवाज।

सुंदर पक्षांची ही किलबिलाट।।1।।


वनात आहे सारे प्राणी आनंदात।

मनात येतो नव्या भावनांचा नवा आवाज।।

नवी पालवी नवीच ती फुटली।

हिरवळ झाली सृष्टी हसली।।2।।


कसा हा आनंदाचा क्षण पावसात।

रिमझिम रिमझिम बरसते हे काळे आकाश।।

नदी सजली तलाव भरला।

आनंदाचा क्षण उमळला।।3।।


विजा आल्या नाचू लागल्या।

आनंदाचे गाणं गाऊ लागल्या।।

सोबत वर्षा जोरात झाली।

सर्व सृष्टी हिरवळ झाली।।4।।


Rate this content
Log in

More marathi poem from Anushri Patil