STORYMIRROR

Rahul Kabure

Inspirational

3  

Rahul Kabure

Inspirational

आयुष्य

आयुष्य

1 min
11.8K

आयुष्य हे तांदळासारखे असते

त्यात खडे असतात म्हणून कोणी

तांदूळ टाकून देत नाही

तर त्यातील खडे काढतात


आणि बनतो

मऊशार खडे विरहित भात

आयुष्याचंही काहीसं असंच

त्यात टीका मत्सर हेव्यादाव्यांचे खडे असतात


म्हणून कोणी जगणं सोडत नाही

उलट ते काढून टाकले की,

उरते ते...

सुंदर समाधानी आयुष्य...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Rahul Kabure

Similar marathi poem from Inspirational