STORYMIRROR

Rahul Kabure

Tragedy

3  

Rahul Kabure

Tragedy

निरोप

निरोप

1 min
160

मुके झाले ओठ तरी

डोळ्यांनी तू बोलून जा

अश्रू दाटून निरोपाची

रीत तरी पाळून जा

जाणारच आहेस दूर तर,


ओल्या आठवणी ठेवून जा

हृदयात विरहाचे खिळे ठोकून

जगण्याची शपथ खाऊन जा

मुके झाले ओठ तरी

डोळ्यांनी तू बोलून जा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Rahul Kabure

Similar marathi poem from Tragedy