STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Inspirational

3  

Mrs. Mangla Borkar

Inspirational

***** आयुष्य *****

***** आयुष्य *****

1 min
319

किती क्षणाचं आयुष्य असतं

आज असतं तर उद्या नसतं

म्हणूनच ते हसत हसत जगायचं असतं

कारण इथं कुणी कुणाच नसतं

जाणारे दिवस जात असतात

येणारे दिवस येतच असतात 

जणारांना जपायचं असतं

येणारांना घडवायचं असतं

आणि जीवनाच गणित सोडवायचं असतं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational