STORYMIRROR

Shubham mohurle

Abstract

4  

Shubham mohurle

Abstract

आयुष्य हे कवितेचे

आयुष्य हे कवितेचे

1 min
384

आयुष्य हे कवितेचे 

वाचतांना जाणवते

चेहरे बघून माणसांचे

खरे चित्र तरळते

सुंदरता ही तारुण्यची

मनास मात्र ख़ूणवते

म्हातारयांचे चेहरे मात्र

भावविश्व साठवते

आयुष्य हे कवितेचे

वाचतांना जाणवते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract