आतुरता बाप्पाच्या आगमनाची...
आतुरता बाप्पाच्या आगमनाची...
आतुरता बाप्पाच्या आगमनाची,
आतुरता विद्येच्या अधिपतीची,
आतुरता सुखकर्ता गणरायाची,
आतुरता मंगलमूर्ती भालचंद्राची,
आतुरता गाैरीसुता गजाननाची,
आतुरता लंबाेदर विघ्नहर्ताची,
आतुरता वक्रतुंड माेरयाची,
आतुरता सकलांच्या प्रथमेशाची....
