STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

2  

Pallavi Udhoji

Romance

आतुर झाले

आतुर झाले

1 min
441

भेटीसाठी आतुर झाले मन माझे

    दोन क्षण मला तू भेटशील का

    सगळीकडे तुझा भास होतोय मला

    मी तर तुझा पण तू माझी होशील का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance