STORYMIRROR

कदम .के.एल.

Comedy Others

3  

कदम .के.एल.

Comedy Others

आठवणीतील क्षण ३

आठवणीतील क्षण ३

1 min
172

आठवण मला तुझी 

नेहमी येत असते 

तु किती आहेस 

प्रिय सांगून जाते 


तु नसलीस कि

तुझी आठवण येते 

पण तु काही 

येणार नाही वाटते


मला तर भुताटकीच्या 

वरची भुताटकी करणारी 

तु चेटकीण वाटते 

त्याहून जास्त वाटते


तुझं अंतर ठेवण्याचे

कारण समर्पक असेल 

तेंव्हा चांगले वाटते 

नाहीतर भिती वाटते 


तु नजरे समोरून 

जावून अदृश्य होते 

तु लपून बसून

मला आठव्याबुद्धीचे बनवले

- कुमार्कवी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy