आठवणीनं तुझ्या
आठवणीनं तुझ्या
आठवणीने तुझ्या शहारा येतो अंगावर
हसरा तुझा चेहरा दिसतो फुुलाफुुुलावर
वाटत तुला मी डोळे भरून पहाव
माझ्या भेटीसाठी तुझं मनही झुराव
आठवणीने तुझ्या शहारा येतो अंगावर
हसरा तुझा चेहरा दिसतो फुुलाफुुुलावर
वाटत तुला मी डोळे भरून पहाव
माझ्या भेटीसाठी तुझं मनही झुराव