आठवणींचे छळणे...
आठवणींचे छळणे...
हृदयात प्रेमाची जखम
आजही सळत होती…
सावरलो तरी आठवण तुझी
प्रत्येक क्षणात छळत होती…
नजरेतून दूर गेलीस तू
तरी प्रीत हृदयाला कळत होती..
सावरलो तरी आठवण तुझी
प्रत्येक क्षणात छळत होती…
