STORYMIRROR

Manish Raut

Romance

2  

Manish Raut

Romance

आठवणींचा सडा..

आठवणींचा सडा..

1 min
2.8K

माझ्या आठवणींचा सडा 

तुझ्या अंगणात नेहमीच असेल...

मग प्राजक्तदेखील ओघळताना 

दहा वेळा विचार करेल...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance