Manish Raut
Others
शब्द शब्द सांडत होते,
वेचावयास कोणीच नव्हते,
वेचण्यास गेलो मी जेव्हा,
फक्त त्यांचे अर्थ राहिले होते !
आठवतेय मला !
दिवसाची रात्र
अडगळ
आठवणींचा सडा....
आणखी थोडंसं ज...
चारोळी