आठवण
आठवण
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.3K
आठवण तुझी येता माझ्या
डोळ्यात बघ येते रे पाणी
तुझ्या प्रेमात मी दिन रात
लिहत असतो तुझ्यावर गाणी
आठवण तुझी येता माझ्या
डोळ्यात बघ येते रे पाणी
तुझ्या प्रेमात मी दिन रात
लिहत असतो तुझ्यावर गाणी