STORYMIRROR

Rahul Shedge

Romance

2  

Rahul Shedge

Romance

आठवण

आठवण

1 min
3K

चांदणी ही चंद्राकडे 

हळूच पाहते

तुझ्या आठवणीत 

माझे मन रमते  


तुझ्या चेहर्‍यावरील 

हास्य पाहायचे आहे

तुला भेटण्यासाठी 

माझे मन अधीर आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance