STORYMIRROR

Varsha Shidore

Romance

3  

Varsha Shidore

Romance

आठवण...

आठवण...

1 min
176

एकांतात तुला आठवणं 

मनभरून तुला साठवणं 

चाहुल तुला लागताच 

शरमेनं लालबुंद होणं 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance