STORYMIRROR

Sanjay Ronghe

Fantasy Inspirational

3  

Sanjay Ronghe

Fantasy Inspirational

आशेची पणती मिणमिणते

आशेची पणती मिणमिणते

1 min
175

आशेची पणती मिणमीणते

ओठ गीत जीवनाचे गुणगुणते ।

नाद कानात घुमघुमते

नेत्रही जागीच दिपदीपते ।

मन आतून फुलफुलते

आनंद मनातला खुलखुलते ।

भावना अंतरात सळसळते

गाल सोबतीला खळखते ।

झंकारले सूर सारे

मैफिल आयुष्याची रुणझुणते ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy