STORYMIRROR

Jayaram Manjare

Inspirational

3  

Jayaram Manjare

Inspirational

आम्ही सारे........

आम्ही सारे........

1 min
394


*आम्ही सारे*

आम्ही सारे मिळून राहू

प्रेमाचा वर्षाव करु....||धृ||


आजच्या घडीला बहार देऊ

कालचा काळोख विसरुन जाऊ

विश्वात आनंद फुलवू....॥१॥


मनानं खंबीर होऊ

जीवाला जीव लावून खेळू

विजयी निशाण अभिमानानं फिरवू....॥२॥


सर्वांच्या दुःखात मदत करु

जगात मायेने,ममतेने राहू

अन्यायाशी अखेरचा लढा आम्ही देऊ....॥३॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational