STORYMIRROR

Vasudha Naik

Romance

3  

Vasudha Naik

Romance

आलिंगन दिन

आलिंगन दिन

1 min
253

आई आई म्हणून 

बाळ आईला मिठी मारते

आई लगेच बाळाला 

कुशीत छान घेते , रोजचा हा Hug day....


बाबा कामावरून येतो

बाळाला खाऊ आणतो

बाळ बाबा येताच त्यांना

घट्ट मिठी मारतो, हाचतो नेहमीचा Hug day....


आज्जी जवळ बाळ झोपतो

रोजच छान कथा ऐकतो

आई घरी नसताना बाळ

आज्जीचाच तर आलिंगन देतो,हा ठरलेला Hug day.....


आजोबांचा हात धरून

बागेत फिरायला जायच

झोपाळ्यावर खेळायच

पडला की आजोबांना गच्च मिठी मारायची, हा पण Hug day...


सजनाची रोज वाट पाहायची

आवरून मस्त वाटेकडे डोळे लावायचे

सजना आला की लगेच त्याच्या 

कुशीत शिरायचे,हा तर रोजचाच Hug day.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance