Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF
Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF

Gangasagar Kadam

Classics


3  

Gangasagar Kadam

Classics


" आई तु हस ना ग "

" आई तु हस ना ग "

1 min 462 1 min 462

राग आल्यावर तू आमच्याकडे

रागाने बघतेस,

आई तू एकदा हस ना ग

खुप गोड दिसतेस ||१||


उन्हाळा असो वा हिवाळा तू नेहमी

आमच्यासाठीराब राब राबतेस,

आई तू एकदा हस ना ग

 खुप गोड दिसतेस ||२||


आई आम्ही लहान असत पासून

 तू आम्हाला जपतेस,

आई तू एकदा हास ना ग

 खुप गोड दिसतेस ||३||


आयुष्यात पुढे जायला तूच

आम्हाला शिकवतेस,

आई तू एकदा हस ग

खुप गोड दिसतेस ||४||


दिवस जातो माझा चांगला जेव्हा आई तू

सकाळी डोळ्यासमोर दिसतेस, 

आई तू एकदा हस ना ग

 खुप गोड दिसतेस ||५||


Rate this content
Log in

More marathi poem from Gangasagar Kadam

Similar marathi poem from Classics