Varsha Shidore
Romance
अशांत मनाला खांदा
सोबतीच्या प्रेमाचा
शांत करण्यास चित्त
आधार हास्य सुखाचा
भाषा
देहबाजार सरणा...
शब्दोत्सव...
जन्म तुझा...
वंदन भारत देश...
मनातला पाऊस.....
तू मला जाणून ...
लेखणी प्रेम.....
मराठी भिनभिनत...
माझं जगणं...
अबोल आहे प्रिया तुझी प्रीत निराळीच रीत भासते आहे गोड गुपित तुझ्या माझ्या मनी ओळखील कोणी... अबोल आहे प्रिया तुझी प्रीत निराळीच रीत भासते आहे गोड गुपित तुझ्या माझ...
प्रीतवेडी सजना मी संसारात गेले हरवून प्रीतवेडी सजना मी संसारात गेले हरवून
तुझे कोण माझे कोण तुझा पाऊस माझे ऊन तुझे कोण माझे कोण तुझे सूर माझं गाणं तुझे कोण माझे कोण... तुझे कोण माझे कोण तुझा पाऊस माझे ऊन तुझे कोण माझे कोण तुझे सूर माझं गाणं ...
स्प्वनात तु येणार नाही तर मला झोप कशी लाग्णार स्प्वनात तु येणार नाही तर मला झोप कशी लाग्णार
सोबत साता जन्माची ही कधीच नाही रे सोडणार सोबत साता जन्माची ही कधीच नाही रे सोडणार
प्रत्येक क्षण मला आठवतो प्रत्येक क्षण मला आठवतो
राधा ती यमुनेकाठी वाट पाहे नंदलाला होई कावरी बावरी जेव्हा न दिसे गोपाला धुन बासुरीची येता वृक... राधा ती यमुनेकाठी वाट पाहे नंदलाला होई कावरी बावरी जेव्हा न दिसे गोपाला धु...
पुरे कर खेळ सखे उलगडू दे कोडे अवघे पुरे कर खेळ सखे उलगडू दे कोडे अवघे
साहित्याच्या फुलांमधला तू पराग, संगीतातला तू तन्मय राग साहित्याच्या फुलांमधला तू पराग, संगीतातला तू तन्मय राग
तुझं सुंदर रूप त्याहून सुंदर मन.... तुझं सुंदर रूप त्याहून सुंदर मन....
दौलत समजून कुबेरी, गंध तुझाच अंतरी दौलत समजून कुबेरी, गंध तुझाच अंतरी
जवळ घे कुशीत मला बहरूदे तुझी माझी प्रित जवळ घे कुशीत मला बहरूदे तुझी माझी प्रित
पावसातलं हे गुपित आयुष्यभर जपायच पावसातलं हे गुपित आयुष्यभर जपायच
मोत्यांची नथ सोन्याची ती नाकी, नजरेत भाव भासे साजण भेटीच्या मोत्यांची नथ सोन्याची ती नाकी, नजरेत भाव भासे साजण भेटीच्या
पहिल्या पावसाने आमच्या प्रेमात बहर आलिया पहिल्या पावसाने आमच्या प्रेमात बहर आलिया
चपखल, चंचलता अंगी, नजर खिळते पाहता नजारे चपखल, चंचलता अंगी, नजर खिळते पाहता नजारे
गर्दी आपल्या रम्य स्वरांची मनात दाटून येते गर्दी आपल्या रम्य स्वरांची मनात दाटून येते
गंध हा मोग-याचा मनाला मोहावत आहे गंध हा मोग-याचा मनाला मोहावत आहे
मनात साठवलेल्या शब्दांना ओठावर आणायचं आहे एकदा मिठीत घेऊन तुझ्या अश्रुंमध्ये चिंब भिजायचं आहे!!! ... मनात साठवलेल्या शब्दांना ओठावर आणायचं आहे एकदा मिठीत घेऊन तुझ्या अश्रुंमध्ये ...
...तुझ्या आणि माझ्या मनाचा तो एक लपंडाव होता ...तुझ्या आणि माझ्या मनाचा तो एक लपंडाव होता