STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Tragedy

3  

Sanjay Dhangawhal

Tragedy

आभाळ माया

आभाळ माया

1 min
521

सुकली माती पाऊस नाही

कोरडे ढग आठले पाणी


पेरले बिज मातीत मिसळले

फुटले कोंब सुटले वादळ


पिकाला भाव काहीच नाही

डोळ्यात अश्रु कपाळ पुसले


नशीब फाटके फुटले कर्म

दाटली भुक रडली चुल


पोटाला कळ चतकोर भाकर

डोक्यावर कर्ज घर गहाण


कष्टाचा घाम गळ्यात फास

मरणाच तोरण देवाच्या दारी


आभाळ माये पाऊस पाड

लेकुरवाळी माय जगु दे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy