सरस्वती वंदना
सरस्वती वंदना
नमन तुझे नमन तुझे
हे हंस वाहिनी,
शुभ्र वस्त्र दायिनी
नमन तुझे नमन तुझे
नमन तुझे
अंधकार हरिणी ,
ज्ञान -दायनी
नमन तुझे नमन तुझे
हे गुण तारिणी
दोष हरिणी
नमन तुझे नमन तुझे
ख़ुशियों की दाता,
सत्य विधाता
नमन तुझे नमन तुझे...