STORYMIRROR

Ranjit pal

Tragedy Others

3  

Ranjit pal

Tragedy Others

स्पर्धा

स्पर्धा

1 min
499


    का म्हणूनी रडतोय मी,

   जीवनाच्या वाटेवर तरतोय आहे,

   एकटाच का दबतो आहे,

   प्रत्येक दु:खात, येणा-या संकटात,

   कोणते पाप मी भोगत आहे,

   जे नेहमीच मला मारत आहे,

   प्रत्येकवेळी मलाच फटकारत आहे,

   मीच का फक्त हरत आहे

   येणा-या स्पर्धेत आणि शर्यतीत,

   का मला मागे ओढतात, खेचतात

   मी माझं यश मिळवताना

   म्हणूनच, मी तडफडत आहे

   निखा-यावरची ही स्पर्धा जिंकण्यासाठी,

   माझ्यावर जळणा-यांना मागे टाकायला,

   त्यांना हरवायला नि फक्त हरवायला

   त्यांच्या माना खाली पाडायला

   प्रत्येक क्षणी, पुढील वळणावर........!!!



Rate this content
Log in

More hindi poem from Ranjit pal

Similar hindi poem from Tragedy