भोरपियाने सोंग पालि
भोरपियाने सोंग पालि
भोरपियाने सोंग पालि वटले विरी । ध्यानी धर्री मत्सिया जिैसे ॥१॥
विटळे माळा मैद मुद्रा लाविी अंगीं । देखों नेि वद जिगीं फिांसे जिैसे ॥ध्रु.॥
ढीविर यिा मत्सिया चारा घाली जिैसा । भीतरील फिांसा कळों नेदी ॥२॥
खाि वटक हा स्नेहविादे पशिु पाळी । कापावियिा नळी तयिा साठीं ॥३॥
तुका ह्मणे तैसा भला मी लोकांत । परी तूनं कृत्त पाविंत पांडुरंगा ॥४॥
