STORYMIRROR

Sunayana Borude

Romance Fantasy

3  

Sunayana Borude

Romance Fantasy

संगिनी साथ

संगिनी साथ

1 min
405

क्षण सारे सुख दुःखाचे

आज दिगंतात आठवू

वाळू ही आठवणींची अनमोल

तुझ्या माझ्या ओंजळीत साठवू...


राहिले काही द्यावयाचे तुला

राग संगिनी मानू नको

चुकलो असेल तर समजून घे मला

शल्य मनात आणू नको


काही कमावले काही गमावले

परी सहवास तुझा अनमोल आहे

माझ्या भरकटलेल्या आयुष्याला 

तुझ्या साथीचे मोल आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance