STORYMIRROR

Sunayana Borude

Romance

3  

Sunayana Borude

Romance

प्रेम म्हणजे..

प्रेम म्हणजे..

1 min
283

प्रेम म्हणजे चाहुल सुखाची

प्रेम म्हणजे लहर हास्याची

प्रेम म्हणजे ध्येय साथीचे

अन उमेद जगण्याची..

प्रेम म्हणजे मनीचा काहूर

हल्किशी लाज अन भेटीची हूरहूर

प्रेम म्हणजे अलगद हवासा स्पर्श

तुझ्या मिठीत दाटलेला...

माझ्या स्पंदनांतला हर्ष.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance