STORYMIRROR

Sunayana Borude

Romance

3  

Sunayana Borude

Romance

हाल हृदयाचे..

हाल हृदयाचे..

1 min
273

जिथे मन जुळते

तिथे रंग रुपाला स्थान नसते

जिथे नजर मिळते

तिथे नकाराला स्थान नसते

प्रेमात शब्दांना महत्व

नसते...

दाटल्या भावानांना

काही बंध नसते,

डोळेच सांगून जातात

हाल हृदयाचे,

प्रेमात शब्दांची गरज नसते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance