शांतता
शांतता
मनाशी नित्य साऱ्यांनी संयम बाळगावा झरा वाहतो ममत्वाचा.....
शांतता तुझी माझ्यामनाला खुप सतावते
वादळापुर्वीची सुचना अलगद देऊन जाते
शांततेने आयुष्य सुंदर, सरळ, छान वाढेल मान प्रत्येकाचा.....
थांबतील वादळे तुझ्या माझ्या,मनात उटलेली
सुटतील कोडी,तुला अन मला पडलेली
शांततेने येई व्यक्तिमत्वात वेगळी झाक
होई संसार चाक सुरळीत.....
चुकल असल काही तु सांग ना,
तुझी शांतता तिळ तिळ मारते
ह्यदयावर माझ्या थेट,घाव जोराचा घालते
दोन घडीचेआहे जरी जीवनवागावे आजीवनशांततेने.....
शांत बसुन तु,स्वतःलाच का जाळते
तुला पाहुन जळताना,काळजाचं माझ्या पाणी होते
पदरी संयम तुम्हांला शांततामुळे
गवसेलमनजोगते मिळेलसदोदीत.....
