STORYMIRROR

Nitin Borude

Others

2  

Nitin Borude

Others

आई

आई

1 min
83

तू कवितेच अधीर पदार्पण,

अन् माझ्या शब्दांची निवृत्ती.

तू गवसलेले प्रगल्भ आवधन, 

मी तुझी अवखळ आवृत्ती.

आई माझी महान माझ्या यशाचीच

फक्त तिला तहान , आई माझे सर्वस्व, 

बापाचे तिच्यावर वर्जस्व .

तिची माझ्याकडून जी आशा 

कधीच करणार नाही मी तिची निराशा.

 माझ्यासाठी घातला जन्म तिने वाया

 सर्वांवरच तिची आतुट माया.

रागावणे तिचे वाट मला जीवघेणं

 पण मायेने दोन शब्द तिचे जसे

' अमृताचे थेंब '

ती जवळ नसताना देखील 

तिच्या प्रेमाची ऊब तेवढीच जास्त जाणवते,

ती नजरे असून ही 

तिच्या डोळ्यातील काळजी इथून ही स्पष्ट दिसते

मन माझं आहे थोड हळव ,

सतत भावनांमध्ये गुंतनार 

दुःखाने भरलय मन माझे 

आई पण तुझच सुख पाहणार

शेवटी एवढीच इच्छा या मनाची

 पुढच्या जन्मी पण आठवण राहो 

 आईसोबत घालवलेल्या प्रत्येक सुंदर क्षणाची


Rate this content
Log in